Ad will apear here
Next
ठाण्यात शिवसेना 20, राष्ट्रवादी 18 जागांवर आघाडीवर


राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते.


जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956 ; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 267 उमेदवारांमध्ये लढत होत आहे.


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्हा परिषदांचा आज निकाल लागणार आहे. तसेच बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांचेही निकाला आजच स्पष्ट होणार आहेत.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SWMDAZ
Similar Posts
मुंबई व ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजपच अव्वल! मुंबई: राज्यातील 10 महापालिकांपैकी 8 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेने आपले स्थान कायम ठेवले आहे. भाजपने मुंबई आणि ठाणे सोडून नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आदी महापालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाले आहे
राज्यातील दहा महापालिका व 11 जिल्हा परिषदांसाठी शांततेत मतदान महापालिकेसाठी 56.30, तर जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान - 17 हजार 331 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद - मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढली, - शिवसेना-भाजपात जोरदार चुरस - मुंबईत 11 लाख मतदारांची नावे गायब मुंबई - मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूरसह
‘शाळा सिद्धी’ उपक्रमात पुणे अव्वल मुंबई : केंद्र सरकारच्या ‘ शाळा सिद्धी ’ या उपक्रमांतर्गत राज्यातील केवळ नऊ हजार शाळा ‘अ’ श्रेणीस पात्र ठरल्या असून, पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अव्वल शाळांना मानांकन देण्याचा हा उपक्रम प्रथमच हाती घेतला आहे. या उपक्रमात पुणे विभाग पहिल्या स्थानावर असून, कोकण विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे
मुंबईत युतीचाच महापौर होणार : चंद्रकात पाटील नाशिक : मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटली, मात्र वाद काही दिवस असतात. घरात भांडणे होत नाहीत का ? असा सवाल उपस्थित करत, चंद्रकांत पाटलांनी मुंबई

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language